Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 10

अध्याय दहावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु चतुर्वक्त्र शिवाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः कठोराय । त्रिपुरांतकाय नमः वृषांकाय । वृषभारूढाय नमः भस्मोद्घूलितविग‘हाय । सामप्रियाय नमः त्रिमूर्तये  ॥ १ ॥  जैसे सहज घडते दान । तैसे चालले ग‘ंथलेखन । तुझ्याकडूनि घेऊनि ज्ञान । तुझे तुलाच अर्पितो  ॥ २ ॥  असो अध्यायात मागील । पूर्ण जहाले भक्तस्थल । आता षट्स्थलातील दुसरे स्थल । माहेश्वरस्थल विवरितो  ॥ ३ ॥  रेणुकाचार्य अगस्त्यास । करिती शिवसिद्घान्तोपदेश । भाग्यवंत म्हणूनि आपणांस ।    तो लाभला ग‘ंथात  ॥ ४ ॥  भक्तस्थल करूनि श्रवण । अगस्त्य गेले आनंदून । मग त्यांनी केला प्रश्न । जगद्गुरू रेणुकांना  ॥ ५ ॥
अंगस्थलांतर्गत माहेश्वरस्थल
अगस्त्य उवाच-
भक्तस्थलं समा‘यातं भवता गणनायक । केन वा धर्मभेदेन भक्तो…

Read more: Chapter 10