Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 11

अध्याय अकरावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु पंचवक्त्र शिवाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः स्वरमयाय । अजनीश्वराय नमः सर्वज्ञाय । परमात्मने नमः सोमसूर्याग्निलोचनाय । हविषे नमः यज्ञपते  ॥ १ ॥  नमो शिवा परब‘ह्मा । तुझा पार नकळे निगमागमा । नेति नेति हीच सीमा । झाली तुझ्या वर्णनाची  ॥ २ ॥  तूच सूर्य चंद्र नक्षत्रे । तूच इंद्रिये मन गात्रे । मानवरूपी विचित्र पात्रे । होऊनि तूच खेळतोस  ॥ ३ ॥  रंगभूमी जगद्व्याळ । तीवरी तुझा चालला खेळ । विचार करिता वाटे नवल । तुझ्या लीला- नाटकाचे  ॥ ४ ॥  रात्री निरभ‘ अंतराळात । चमचमती ब‘ह्मांडे अनंत । ती पाहता भरे मनात । तुझे व्यापक कर्तृत्व  ॥ ५ ॥  ऐसे तुझे प्रचंड कार्य…

Read more: Chapter 11