Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chpater 15

अध्याय पंधरावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगदगुरु धेनुकर्ण शिवाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः प्रमथाधिपाय । मृत्युंजयाय नमः व्योमकेशाय । महासेनजनकाय नमः चारुविक‘माय । रुद्राय नमः भूतपतये  ॥ १ ॥  तुझ्यावरी टाकूनि भार । ग‘ंथलेखनी झालो सादर । मुंगीने गाठावया गिरिशिखर । आस धरावी तैसे  हे  ॥ २ ॥  संस्कृताचे नाही ज्ञान । नाही जाणत तत्त्वज्ञान । नाही आपुल्या शक्तीचे भान । तरी पुढेच चाललो  ॥ ३ ॥  कोणी दिव्य रथातून । ऐटीत करी मार्गक‘मण । कोणी जाई हत्तीवरून । कोणी अन्य वाहनी  ॥ ४ ॥  ज्याच्याकडे ना हत्ती-रथ । त्याने क‘मू नये का पथ? । की पंगूसी नाही प्राप्त । अधिकार मार्गक‘मणाचा?  ॥ ५ ॥  म्हणूनि देवा तुझ्या बळे । माझी…

Read more: Chpater 15