Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 17

अध्याय सतरावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु रेवणाराध्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः शुद्घविग‘हाय । खंडपरशवे नमः शाश्वताय । अजाय नमः पाशविमोचकाय । मृडाय नमः पशुपतये  ॥ १ ॥  तुझ्या कृपाकटाक्षे-  करून । जन्मांधासी लाभती नयन । मूढाचे हृदयाकाश उजळून । जाई ज्ञानप्रकाशाने  ॥ २ ॥  तैसी परी झाली येथ । मुंगीने लंघावा पर्वत । जे असंभाव्य ते घडत । दिसे चालले दिनोदिन  ॥ ३ ॥  हे घडावे तुझे मानस । ऐसा मनी जागला विश्वास । आता तूचि धरूनि करांस । पूर्ण करवी ग‘ंथकार्य  ॥ ४ ॥  लिंगस्थलांतर्गत प्रसादिस्थल । जगद्गुरू रेणुकाचार्य निरूपतील । ते अवांतरस्थलभेदांसह सकल । अवधारावे श्रोत्यांनी  ॥ ५ ॥
लिंगस्थलांतर्गत प्रसादिस्थल
अगस्त्य उवाच-
स्थलानि तानि चोक्तानि यानि माहेश्वरस्थले । वदस्व…

Read more: Chapter 17