Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 18

अध्याय अठरावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु मरुळाराध्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः देवाय  । महादेवाय नमः अव्ययाय । अव्यग‘ाय नमः दक्षाध्वरहराय । पराय नमः पूषदन्तभिदे  ॥ १ ॥  विश्व चाळवूनि सगळे । आपण राहणे नामानिराळे । यात प्राविण्य तू मिळविले । ऐसे मला भासते  ॥ २ ॥  मज लावूनि लेखनकाम । तू सुखे करितोस आराम । हा करितो काय म्हणून । दुरूनि पाहतो गंमत  ॥ ३ ॥  तरी तू बैस ठेवूनि लक्ष । मी कार्यात राहीन दक्ष । जैसे सूर्यासी ठेवूनि साक्ष । जगी चालती व्यवहार  ॥ ४ ॥  असो श्रोतेहो सावधान । ऐका पुढील विवेचन । जे अगस्तीस कथितील गहन । जगद्गुरू रेणुकाचार्य  ॥ ५ ॥ 
लिंगस्थलांतर्गत प्राणलिंगिस्थल
अगस्त्य उवाच-
प्रसादिस्थलसम्बद्घाः स्थलभेदाः…

Read more: Chapter 18