Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 20

अध्याय विसावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु पंडिताराध्याय नमः ॥  ॐ शिवाय नमः तारकाय । परमेश्वराय नमः नमः शिवाय । नमः शिवाय नमः शिवाय । नमः शिवाय शिवाय नमः  ॥ १ ॥  तुझी अष्टोत्तरशत नावे । महादेवा मी जपली भावे । ग‘ंथपाठकासी लाभावे । या जपाचे पुण्यङ्गळ  ॥ २ ॥  देवा नकळत तुझे नाम । सहज उच्चारी खळ अधम । त्यासही देतोसी पद परम । ऐसी ‘याती तुझी गा  ॥ ३ ॥  भस्मासुराने दुष्ट भावे । तुझे वरदान मागावे । आणि त्याच्यापुढे तू पळावे । भस्म करील म्हणूनी  ॥ ४ ॥  तुझ्यासारखा देव भोळा । मी पुराणांतरी नाही पाहिला । पापिणीने वारिले श्वानाला । हड हड ऐसे बोलूनी  ॥ ५ ॥  तिच्या…

Read more: Chapter 20