Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 6

अध्याय सहावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु पंचाक्षर शिवाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः नीललोहिताय । शूलपाणये नमः शंकराय । विष्णुवल्लभाय नमः शिपिविष्टाय । अंबिकानाथाय नमः खट्वांगिने  ॥ १ ॥  शिवा तुझ्या इच्छेवाचून । तृणाचेही न हाले पान । माझे हे ग‘ंथलेखन । तुझ्या कृपेने चाललेले  ॥ २ ॥  बालकाचा धरूनि हात । अक्षरे लिहवितो पंडित । त्याच अनुभवे मी कृतार्थ । जहालो लेखन  करिताना  ॥ ३ ॥  श्रोतेहो भक्तस्थलातील । पिंड पिंडज्ञानस्थल  । आणि संसारहेयस्थल  । यांचे निरूपण ऐकिले  ॥ ४ ॥  भक्तस्थलातील गुरुकारुण्यस्थल । आणि लिंगधारणस्थल । अगस्तीस आता निरूपतील । जगद्गुरू रेणुकाचार्य  ॥ ५ ॥  गुरू लिंग जंगम । प्रसाद पादोदक भस्म । रुद्राक्ष मंत्र यांवरी परम । होईल…

Read more: Chapter 6