Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 8

अध्याय आठवा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु द्विवक्त्र शिवाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नम: शिवाप्रियाय । उग‘ाय नमः गंगाधराय । अंधकासुरसूदनाय नमः ललाटाक्षाय । कालकालाय नमः कामारये  ॥ १ ॥  तुझे नाम येता वदनी । पापे पळती दशदिशांनी । होई अमृतत्वाचा जीवनी । लाभ सहज-      मात्रेचि  ॥ २ ॥  जो नाम घेई एकवेळ । त्याचे न पाहता जातिकुळ । सायुज्य पदवी देतोसी अढळ । ऐसे तुझे कृपाळुत्व  ॥ ३ ॥  तुझ्या नाममंत्राची महती । वर्णायासी देई शक्ती । जरी असेन अल्पमती । तरी बोलेन तव कृपे  ॥ ४ ॥  श्रोतेहो व्हावे सावधान । शुद्घचित्ते करावे श्रवण । जगद्गुरू रेणुकाचार्य  ज्ञान । निरूपतील अगस्तीसी  ॥ ५ ॥  पंचाक्षर मंत्र महान । ते परशिवाचे…

Read more: Chapter 8